माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (पूर्व-प्राथमिक विभाग) बद्दल

ही आवडते मज मनापासुनी शाळा |

लाविते लळा ही, जसा माउली बाळा || 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुण्यातील संस्थेची माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी ही शाळा टिळक रोड या पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी भरते. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पवित्र प्रांगणात १० जून  १९८५ वर्षी न्यू प्री प्रायमरी स्कूल या नावाने सुरू झाली. मात्र कालांतराने आदरणीय गोळवलकर गुरुजींचे नाव या शाळेला देण्यात आले. आपली संस्कृती व संस्कार जपणारी तसेच सुसंस्कृत नागरिक निर्मितीचे ध्येय बाळणारी मराठी माध्यमाची अग्र ...

speaker

महत्वाच्या सूचना

शाळेची छायाचित्रे