• Events
  • /
  • पालक शाळा

पालक शाळा

पालक शाळा


दि. १८ जुलै २०२६ रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूर्व प्राथमिक विभागात सकाळ व दुपार सत्रात पालकशाळा संपन्न झाली. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी १२ व्यवस्थांच्या मार्फत पंचकोशांचा विकास कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. रोज मुलांना अर्धा तास क्रीडांगणावर खेळायला नेले जाते . त्याप्रमाणे पालकांना देखील क्रीडांगण वर घेतले जाणारे खेळ सांगून त्याप्रमाणे खेळून घेतले. मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करण्यात आले तसेच विविध क्रियाकलापाद्वारे मुलांचे हसत खेळत शिक्षण कसे घेतले जाते हे दाखविण्यात आले. तीन तासात मुले शाळेत येऊन काय काय करतात याचे प्रातिनिधिक स्वरूप पालकांना दाखविण्यात आले. व्यवस्था मांडून त्याची ओळख पालकांना देण्यात आली.

या पालकशाळेचे नियोजन व मार्गदर्शन शाळेच्या मा. मुख्याध्यापक सौ. अपर्णा ताई साने यांनी केले होते

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स