• Events
  • /
  • ज्ञानयज्ञातून संस्कार आणि वाढदिवसाचा आनंद

ज्ञानयज्ञातून संस्कार आणि वाढदिवसाचा आनंद

ज्ञानयज्ञातून संस्कार आणि वाढदिवसाचा आनंद

ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेचे औचित्य साधून माधव सदाशिव गोळवलकर  गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागात सकाळ व दुपार सत्रामध्ये ज्ञानयज्ञाचे आयोजन करून मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ज्या मुलांचे एप्रिल ,मे ,जून महिन्यात वाढदिवस येतात, त्यांच्यासाठी पौर्णिमेचा मुहूर्त साधून ज्ञानयज्ञ केला गेला. आपल्या संस्कृतीची ओळख मुलांना व्हावी तसेच मुलांना भारतीय संस्कृतीचे शिक्षण मिळावे हा यामागील उद्देश होता. या ज्ञानयज्ञामुळे सकारात्मकता, शांतता ,एकाग्रता वाढीस लागण्यास मदत होते. सर्व मुलांना प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापक सौ अपर्णाताई साने यांनी कणकेच्या दिव्यांनी औक्षण केले. या यज्ञामुळे वातावरण शुद्ध व सकारात्मक झाले होते. याचे संपूर्ण नियोजन माननीय मुख्याध्यापक सौ अपर्णाताई साने यांचे लाभले.

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स