- Events /
- मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागात दीपपूजन सोहळा
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागात दीपपूजन सोहळा
दिवा उजळतो ज्ञानासाठी ,शांती देतो मनासाठी
अंध : कार तो दूर करतो,मार्ग दाखवतो जीवनासाठी
गुरुवार दिनांक २४ जुलै २०२५ रोजी मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागात दीपपूजन अतिशय उत्साहात पार पडले. दिवे व चित्रे यातून दिव्याचे महत्त्व सांगण्यात आले. दिवे मांडून त्यासमोर रांगोळी काढून वर्गावर्गातून मुलांकडून दीपपूजन करण्यात आले. वर्गावर्गातून शिक्षिकांनी दिव्याची माहिती, गाणे व गोष्ट सांगितले. भारतीय संस्कृती व सण यांची ओळख व्हावी हा यामागील मुख्य हेतू . सर्व मुलांकडून ज्योतीध्यान घेण्यात आले.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा